STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

4  

Jaishree Ingle

Others

वाटा

वाटा

1 min
294

जीवनाच्या वाटा मी 

तुझ्याभोवती गोवल्या 

सर्वत्र दिसू लागल्या 

तुझ्या दग्याच्या भावल्या 

भर उन्हात आज काल 

मला पाहून हसू लागल्या 

सावल्या.....


Rate this content
Log in