Jaishree Ingle
Others
हवेसारखं वाहणं सवय माझी
हे जीवना सापडली ना लय तुझी
माझ्या भावनेत दुःखाचा वाटा आहे...
धोकेबाजीचं ऊन सहन करीन
येऊ दे दारी दुःख ग्रहण करीन
खोटारडेपणाचा कळस मोठा आहे...
गुलाब
का मला
बधीर
तुझी
अंदर
पोरं
दररोज
आधी
संवेदना
शराबी