STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

4  

Jaishree Ingle

Others

वाट पाहिली...

वाट पाहिली...

1 min
417

गेली हात धरून मी पाहिलं चोरून 

मी त्या वेडीची किती वाट पाहिली....


काय करशील दूर राहून मला घे पाहून 

तू सुखात अशी कशी तराट झाली....


साहित्याला गुण द्या
लॉग इन