STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

3  

Jaishree Ingle

Others

वाईट नाही

वाईट नाही

1 min
335

कधी कोणाचं वाईट नाही 

केलं

माझ्या हिंमतीने आज मला 

सगळं दिलं

अकड खूप मला मी सगळ्यांशी 

प्रेमाने बोलतो 

तू दगेबाज गेलीस उडत 

मी बांधली गं माझ्या शायरीसोबत जन्माची गाठ...


साहित्याला गुण द्या
लॉग इन