वाहतो
वाहतो

1 min

11.7K
निघाल्या मातीच्या चुली
कीती सोडून गेल्या मुली
मी ना आता अश्रूत वाहतो....
हॉटेल माझं बनलं काम
मुखानं घेतो देवाचं नाम
कोणाच्या ना दुःखात नाहतो....