STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

3  

Jaishree Ingle

Others

उतरले

उतरले

1 min
288

सकाळचे दहा वाजले तू व्हाट्सअप उघडले 

माझा मसेज पाहून तुझे मेकअप का उतरले.....


तू सायलेंट मोबाईल केला मी किती फ़ोन केले 

ट्रेनमध्ये होतीस तू माझे क्षण इकडे एकटे झाले....


जर तू माझ्यावर मरतेस कोणाला पाहून तू हसतेस 

मनात तुझ्या काय तू मला ना कधी कळविले.......


सगळ्यात तुझी अदा एकदम कुल मी ना इतका फूल 

तुझ ते नकट नाक मी रोज रात्री स्वप्नांत सजविले.....


तुला मी किती करतो मसेज तू बोलेना मला रोज 

तू अगाव खूप नटखट मला तुझे सारे गुण आवडले.....



Rate this content
Log in