उचलणार
उचलणार
1 min
532
अगं सोड तू माझा विचार
मी तुझा खर्च कसा उचलणार.....
किंमत प्रेमाची करतो मी बेरोजगारीशी लढतो
हॉटेल मध्ये तू जेवतेस चुलीवरचा धूर कसा जमणार....
शायरी लिहून कुठे भाकर मिळे तू श्रीमंतीत खेळे
माझी रात्र जमिनीवर तू पलंगाविना कशी झोपणार....
