STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

4  

Jaishree Ingle

Others

त्यांना शर्म

त्यांना शर्म

1 min
436

माझे मित्र बनून ते 

वेळोवेळी आले 

ठेस लागता ते माझा 

सात सोडून गेले 

आली ना त्यांना शर्म 

परके ही पाहू लागले

माझे क्षण माझ्यावर 

रडू लागले


साहित्याला गुण द्या
लॉग इन