STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

4  

Jaishree Ingle

Others

तुझ्यावरी

तुझ्यावरी

1 min
364

जीव माझा जडला तुझ्यावरी 

बेधुंद पावसात जाऊ नको दुरी 

विचार कर सारं ओलं झालं अंग 

चल मिठीत ये माझ्या आता तरी....


Rate this content
Log in