STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

3  

Jaishree Ingle

Others

तुझ्या दारी होते

तुझ्या दारी होते

1 min
193

तुझ्या दारी होते 

माझी सकाळ 

तुझ्याच नामात 

होते माझी संध्याकाळ 

सार जग दिल सोडून 

तूच माझ गाव 

हे देवा तुझ नाव....


Rate this content
Log in