Jaishree Ingle
Others
सांग का तू तोंड फिरवलं
माझं कस तू प्रेम हरवलं
तूझं प्रेम दगेबाज ठरल....
तुझ्या आठवणींनी घेरलं
गोड बोलून तू दुःख चारलं....
तुझा चेहरा कुठे लाजतो
मी रात्री एकटा तारे मोजतो
प्रत्येक ताऱ्यात तुला मारलं....
गुलाब
का मला
बधीर
तुझी
अंदर
पोरं
दररोज
आधी
संवेदना
शराबी