STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

3  

Jaishree Ingle

Others

टाळी

टाळी

1 min
221

समजू नको मला नालायक 

तुझ्यासारखी नां माझ्या लायक 

साधी नजर जशी बंदुकीतली गोळी....


मित्रासाठी माझा जीव 

तुझ्या प्रेमाची येईना कीव 

मिश्या आवळतो वाजवेना टाळी


Rate this content
Log in