तोडून
तोडून
1 min
465
तू बईमान आहेस माझं प्रेम
तुझी मी नेहमी पूजा केली
गोड गोड प्रेमाचे बोल बोलून
तू माझा गळा कापून गेली
गोड हसतेस प्रेमाच स्वप्नं तोडून.....
मरेपर्यंत नाही विसरणार
तुझ्या प्रेमाची ती दगेबाजी
आहे खूप साधा भोळा
कळली ना तूझी चालबाजी
जगण्याचे क्षण गेलीस तू छाटून
