STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

4  

Jaishree Ingle

Others

तोडणारा

तोडणारा

1 min
415

तू दिसायला साधी भोळी 

पण मनाने एकदम काळी 

तुझ्या हट्टापोटी आपल काम 

सोडून तुला रोज कॉलेजला 

सोडणारा...


माझ मी सार तुझ्या नावी

केल होत 

प्रेमाशिवाय सांग आणखी 

काय मागितलं होत 

तू मागशील तेंव्हा तुझ्या 

साठी आकाशातील तारे 

तोडणारा


साहित्याला गुण द्या
लॉग इन