STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

4  

Jaishree Ingle

Others

तोडले

तोडले

1 min
436

ना मी तुझा झालो ना मी 

माझा राहिलो 

जीव असताना ही मी 

जिवंतपणी मेलो 

तू माझ्या प्रेमाला सोडले 

ग्रुपवर 

तू तुझे माझे नाते तोडले 


Rate this content
Log in