तोडीचा
तोडीचा
1 min
335
जा तुझं माझं जमणार नाही
हा आता तुला कधी ना पाही
मी आहे साधारण
ना मी तुझ्या तोडीचा....
जा तुझं माझं जमणार नाही
हा आता तुला कधी ना पाही
मी आहे साधारण
ना मी तुझ्या तोडीचा....