STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

1  

Jaishree Ingle

Others

तिरस्काराची

तिरस्काराची

1 min
101

वर्ष झालं तुझ्यामागे फिरतो 

तुला मिळवण्यासाठी झुरतो 

ही गोष्ट का तिरस्काराची आहे


तुझ्या वाटेत मी उभा असतो 

तुला तुझ्या कॉलेज समोर दिसतो 

ही जिद्द प्रेमाच्या नमस्काराची आहे....


Rate this content
Log in