STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

3  

Jaishree Ingle

Others

ती मला पटली.....

ती मला पटली.....

1 min
215

माझ्यासमोर तुझा चालेना नखरा 

जा जा उडून जा माझ्या तू पाखरा 

आता दूराव्याची ईच्छा मनात दाटली....


साजणी आज मला कोणीतरी भेटली 

काही न बोलताच राणी ती मला पटली.....


मित्राच्या लग्नात नजरेला नजर भीडली 

प्रेम करते तुझ्यावर ती गोष्टीवर अडली 

राणी तुझ्या प्रेमाची आठवण आज घटली....


तिच्या गोड रूपानं काळजावर वार केला 

पाहून तिची अदा जीव गारं झाला 

तुला विसरून तिच्या प्रेमाची ठिणगी पेटली....


तुझ्या प्रेमात झाला आहे माझा खूप खर्चा

आज तिच्या माझ्या प्रेमाचा होई गावात चर्चा 

अगं तुझ्या पेक्षा गुणवान राणी मला ती वाटली....



साहित्याला गुण द्या
लॉग इन