STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

3  

Jaishree Ingle

Others

थकले

थकले

1 min
222

ठेवल मला नजर कैदेत 

रडून मी थकले 

तुझ्यामुळे रे मला माझ्या 

भावाने चांगलेच झापले 

प्रेम केलं तुझ्यावर आई बाबा 

करू लागले मला हेट


Rate this content
Log in