थाट चालतो
थाट चालतो
1 min
186
लबाडांची मी वाट लावतो
साऱ्या गावात माझा थाट चालतो.....
इंस्टाग्राम अप्लोड स्टोरी
मरतात किती मुली टपोरी
एका राणीसोबत गाठ बांधतो....
साधा भोळा माझा स्वभाव
मनाने आहे मी थोडा अागाव
दिन रात फेसबुकवर चॅट करतो.....
गावात मित्रांसोबत मस्ती
निर्मळ मन आहे माझी हस्ती
मित्रांसाठी प्रेमाची लाट आणतो....
