तारा
तारा
1 min
191
एक एक दिवस मोजतो तारा
मज मिळेना राणी तुझा सहारा
मला लागली तहान तुझ्या प्रेमाची
सापडेना तुझ्या प्रीतीचा कुठे झरा..