STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

4  

Jaishree Ingle

Others

स्वप्न माझं

स्वप्न माझं

1 min
512

तू प्रेम कर या ना कर

मी तुझ्यावर प्रेम करीन 

दगडासारख्या तुझ्या 

मनावर प्रेमाचं फूल उगवीन 

क्षणभर झोप लागेना 

स्वप्न माझं मोडून गेलं


Rate this content
Log in