Jaishree Ingle
Others
आज झालो जरी मी मोठा
राहीन तुमच्या छायेत बनून छोटा
केली तुम्हा पाहून जीवनाची सुरुवात....
तुमच्यापासून दु:ख दूर पळावं
तुमच्या चरणी सुख हसत यावं
मी राहीन जन्मभर तुमचं गीत गात.....
गुलाब
का मला
बधीर
तुझी
अंदर
पोरं
दररोज
आधी
संवेदना
शराबी