STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

4  

Jaishree Ingle

Others

सुखातून

सुखातून

1 min
304

देव ही ना मिळाला शोधला तरी 

मी एकटा खुश साथ कोणी ना जरी 

काय शिकू मिळालेल्या दुःखातून 

सारं हरवून गेलं पाहिलेल्या सुखातून 


साहित्याला गुण द्या
लॉग इन