STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

4  

Jaishree Ingle

Others

सुख नेतं...

सुख नेतं...

1 min
422

दुराव्याचे मी क्षण पाहिलं

सारे जीवन प्रेमाला वाहिलं

दुःख देऊन कुणी का सुख नेतं....


आठवणींत मी मोजले तारे 

प्रेमाचे सारे दुर आहेत किनारे 

आठवणींत मन का रडून घेतं


Rate this content
Log in