STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

4  

Jaishree Ingle

Others

सुगंध

सुगंध

1 min
301

फुलासारखा आहे तुझ्या प्रेमाचा सुगंध 

हसत माझ्या जीवनात दरवळतेस तू...


हा वेडा करतो तुझीच गुलामी 

अस रागावून का माझा जीव घेतेस तू...


Rate this content
Log in