STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

4  

Jaishree Ingle

Others

सुधारणार

सुधारणार

1 min
450

तूच माझ्या डोळ्यांचा तारा 

सांग तू कधी सुधारणार.....


लातूरला येवून आई मला भेटून गेली 

खूप तीला माझ दुख सांगून गेली 

आईचे डोळे भरून आले ती म्हणे मी नाही रडणार...


साहित्याला गुण द्या
लॉग इन