Jaishree Ingle
Others
दिन रात केली तुझ्यासाठी मेहनत
रोज तू मला कीती होतीस सतवत
एक तुझ्यासाठी सगळी स्वप्नं गहाण....
आज येऊन बसलो माझ्या मुंबईत
मला मजा येईना घरच्या मलईत
तुझ्याकडे येऊ कसा मिळेना वाहन
गुलाब
का मला
बधीर
तुझी
अंदर
पोरं
दररोज
आधी
संवेदना
शराबी