STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

4  

Jaishree Ingle

Others

सतवन

सतवन

1 min
383

मी तुला मिळवलं

सार सुख मी कमावलं

रोज रोज इतक सतवन 

ठीक नाही 

तुझ्या प्रेमावीणा माझी 

कुठली हार जीत नाही.

तुझ्या प्रेमाची सखे साजने 

ही चांगली रीत नाही..


Rate this content
Log in