STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

4  

Jaishree Ingle

Others

स्पंदन

स्पंदन

1 min
326

हातावर बांधली तिनं राखी 

बहिणीच्या सुख दुःखाचा मी पारखी 

तिच्या सुखासाठी खर्च करीन स्पंदन....


बहीण माझी लाखात एक 

माझ्यावर तिच्या प्रेमाचा धाक 

सुख मिळो तिला देवाला करतो वंदन....


Rate this content
Log in