STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

4  

Jaishree Ingle

Others

सलामी

सलामी

1 min
474

सोबत राहून तू फिरवत 

होतीस किती पाखरे 

प्रेम माझ्यावर तू केली दुसऱ्याच्या 

प्रेमाची गुलामी  

तुझ्या प्रेमाचा राजीनामा 

तू दगेबाज तू चालबाज येई 

ना तुझ प्रेम कोणाच्या कामा 

मी देणार नाही परत तुझ्या 

प्रेमाला सलामी


साहित्याला गुण द्या
लॉग इन