STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

4  

Jaishree Ingle

Others

श्वास चालला...

श्वास चालला...

1 min
320

सावळं रूप तुझं नाकात नथ 

हळूहळू चालविण प्रेमाचा रथ 

अगं माझ्याचं नावाने तुझा 

श्वास चालला...


माथ्यावर तू घेशील पदर 

मोठ्यांचा तू करशील आदर 

एक तुझी कातिल नजर 

पाहून माझा जीव घाबरला..


साहित्याला गुण द्या
लॉग इन