STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

3  

Jaishree Ingle

Others

शिंगार

शिंगार

1 min
222

तुझ्या पायाशी माझं आहे घर 

मी वेडा माझा तू राणी हात धर 

काय कामाचा तुझा शिंगार माझ्याविना....


मला देवू नको जन्माचा दुरावा 

वेडा माझा जीव तुला साथ पुरावा

मी एकटा तू जगतेस का माझ्याविना


Rate this content
Log in