STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

3  

Jaishree Ingle

Others

शिक्षेवर

शिक्षेवर

1 min
164

राणी तुझं प्रेम माझ्यावर 

का विश्वास तुला तुझ्या नात्यावर 

करतो प्रेम जिवापाड तुझ्यावर....


तुझं प्रेम होतं की देखावा 

मी का तुझ्या दग्याचा पोषाख नेसावा 

प्रेमात तू गुन्हेगार मी तुझ्या शिक्षेवर...



Rate this content
Log in