शिक्षा
शिक्षा
1 min
50
गोष्ट प्रेमाची तुझे नखरे
होते बारा
दगा देऊन तू उडवत होती
पाखरे तेरा
तुझ्या दगेबाज प्रेमाची साथ
जशी अवकाळी पावसाची....
तुझ्या मागे लागून मी शिक्षा
भोगली एक दिवसाची...
प्रेमाचा तुझ्या ना मी
विचार करे
तुझ प्रेम ना मला आता
लाचार करे
तू होतीस ना कधी
माझ्यासाठी नवसाच
