शहाणे
शहाणे
1 min
415
साऱ्या जगाचा विरोध
मी करे दुखाला अनुरोध
मी माझे एकटेच रहाणे...
भावना पडल्या मोकळ्या
माझ्या मनावर अटकळ्या
दुःख माझे इतके शहाणे...