STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

3  

Jaishree Ingle

Others

शब्दांनी

शब्दांनी

1 min
353

करती नाती इथं शब्दांनी 

संपता स्वार्थ मोडती 

त्यास त्याच शब्दांनी


कुणी नाही रे कुणाचे 

एेका रे जरा आपुलिया मनाचे 

आपुले आपुले म्हणूनी

करती रे भ्रम ते मोहमायेचे 


कुणी नाही रे कुणाचे इथे

कुणी नाही रे कुणाचे


साहित्याला गुण द्या
लॉग इन