Jaishree Ingle
Others
मी राहते मैत्रिणीमध्ये खूप
बीजी
हया सावळीच प्रेमासाठी होई
ना मन राजी
मी आई बाबांची लाडकी
माझ लक्ष्य ना तुझ्याकडे...
तू फक्त आहेस दिलवाला
मला कोणीतरी पहिजे
माझ्यासाठी शेतीवाला
प्रेमात पैसे ही लागतात
फक्त शायरी आहे
गुलाब
का मला
बधीर
तुझी
अंदर
पोरं
दररोज
आधी
संवेदना
शराबी