STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

4  

Jaishree Ingle

Others

सावली

सावली

1 min
469

निघून जाणाऱ्या सावली 

सारखं तू आयुष्यातून निघून जा 

आठवण जरी आलो मी 

तरी सुध्दा तू मला विसरून जा 

तुझ्या पासून दुर होण्याची 

कुठली आस नाही 

तुला जर कोणी माझ्याबद्दल 

विचारलं तर त्याला सांग 

तो कोणी खास नाही....


साहित्याला गुण द्या
लॉग इन