STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

4  

Jaishree Ingle

Others

साठा

साठा

1 min
288

पाहिला मी दुःखाचा हा मेळा 

सोसली आहे मी गरीबीची कळा 

माझ्या हाती एकटेपणाचा साठा आहे....


त्रासदायक होईल मरणं 

दुनियेनं केलं माझं कठीण जगणं

खूप पाहिल्या दुःखाच्या लाटा आहे


साहित्याला गुण द्या
लॉग इन