STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

4  

Jaishree Ingle

Others

साथ

साथ

1 min
334

सोडली साथ माझी 

अता माझ्याच साऱ्यानी 

हिड्तो वेड्यागत अता 

मी त्या राना वनानी 


वाटा साऱ्या अनेक जरी 

अनोळखी मी या वाटानी 

सोडली साथ माझी 

अता माझ्याच साऱ्यांनी 


किनारा नाही अता कोणता 

थकले हाथ पाय त्या वेदनानी 

भरले आयुष्य माझे सारे 

असहनीय त्या वेदनानी 


साहित्याला गुण द्या
लॉग इन