STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

3  

Jaishree Ingle

Others

सारा

सारा

1 min
254

नाकात तुझ्या गोड खडा 

पाहता तुला होई जीव वेडा 

तुझ्याच प्रेमाचा लावतो नारा....


बदका सारखी तू चाले 

हळूच लाजून तू काय बोले 

आठवणींत तुझ्या दिन सारा..


Rate this content
Log in