STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

4  

Jaishree Ingle

Others

सारा रंग

सारा रंग

1 min
426

अगं एखाद्या राणीसारखी वागतेस 

सांग मला सोडून कोणासाठी जागतेस 

काय नावं ठेवलं राणी तुझं कोणी मंगला.....


आहे तुजविन एकटा खूप सुखी 

तुझ्या प्रेमात झालो होतो मी खूप दुःखी 

आज सारा रंग मी आहे कवितेत रंगला


Rate this content
Log in