STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

3  

Jaishree Ingle

Others

सांज

सांज

1 min
137

सांज झाली सांज झाली॥ 


उमगती दिशांनी वरती 

नभी चम चम तारांगणे,

खेळ खेळती प्रकाशकिरणे 

लखलखती आंगणे


शांत झाली सारी पशु वेली,

शांततेत या निद्रेस सारी गेली

सांज झाली सांज झाली॥ 


साहित्याला गुण द्या
लॉग इन