STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

4  

Jaishree Ingle

Others

सांज झाली

सांज झाली

1 min
449

सांज झाली सांज झाली

गेली निद्रेसी झाडी वेळी 

सांज झाली सांज झाली


कीर कीरे कीर कीर

लागली किंकाळ्यांशी

भेट अता प्रवासात या 

जुळली काळोखाशी


वाट सारी दवबिंदूने 

झाली ओली ओली

हिंडणारी रानपाखरे 

घरट्यात परतून गेली


साहित्याला गुण द्या
लॉग इन