STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

4  

Jaishree Ingle

Others

साकार

साकार

1 min
643

तुझ हातावर लिहलं नाव 

तू दे होकार तू दे होकार 

माझ्या ध्यानी मनी तुझ गावी 

तू कर विचार तू कर जेंव्हा तू दूर असतेस तुझी 

आठवण खूप येते 

बाकी सारी दुनिया मला 

कुरूप दिसते 

माझ स्वप्न आहेस ते तू 

कर साकार...


Rate this content
Log in