STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

3  

Jaishree Ingle

Others

रंगाची छोरी....

रंगाची छोरी....

1 min
286

भर उन्हात तीच रोज समोरून जाणार

काय अदा होती तिची ती प्यारी 

ती करत असे मनाला चोरी 

संगमला आजही आठवण येते 

ती सावळ्या रंगाची छोरी....


साहित्याला गुण द्या
लॉग इन