STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

3  

Jaishree Ingle

Others

रक्त

रक्त

1 min
243

भीमरायाचे आम्ही भक्त 

अंगात सळसळते निळे रक्त 

आमचे पडे ना रक्त कधी थंडे.....


आम्ही हो पोरं लई भारी 

भीमरायात आमची स्वप्नं सारी 

येईल आमची ही वेळ वनडे.....



साहित्याला गुण द्या
लॉग इन