रडणार
रडणार
1 min
341
दुराव्याचे हे क्षण काही मी हसत जगणार आहे
दूर होता मग सारे मी एकांतात रडणार आहे..
