STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

4  

Jaishree Ingle

Others

रात

रात

1 min
449

कशी सांगू तूला गं आठवणींची बात

माझं मनं सतत का तुझं नाव घेतं 

स्वप्नांच्या पलीकडे तुझं गाव नेतं 

संपता संपत नाही दुराव्याची ही रात.....


साहित्याला गुण द्या
लॉग इन